Thursday, September 04, 2025 12:16:43 AM
Kedarnath Dham Darshan : केदारनाथ मंदिर हे अकरावे ज्योतिर्लिंग मानले जाते. जर, तुम्हीही यंदा किंवा इतर केव्हाही केदारनाथ दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर खास माहिती फक्त तुमच्यासाठी..
Amrita Joshi
2025-05-17 19:53:54
उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे मोठी दुर्घटना टळली आहे. येथील हेलिपॅडजवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी येणारे एक हेलिकॉप्टर लॅडिंग दरम्यान कोसळले.
Apeksha Bhandare
2025-05-17 16:04:28
गुरु ग्रह 14 मे रोजी मिथुन राशीत संक्रमण करेल आणि 5 महिन्यांनंतर, अतिक्रमणशील वेगाने पुढे जात, 18 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करेल.
2025-05-12 20:24:39
या मुलीचे पालक आयटी व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जैन मुनी (भिक्षू) यांच्या सल्ल्याने त्यांच्या मुलीला 'संथारा' व्रत करायला लावण्याचा निर्णय घेतला.
2025-05-04 13:22:21
बुध गोचर 2025: व्यवसायाचा कारक बुध लवकरच अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे 'कोणत्या' तीन राशींना विविध क्षेत्रात अपार यशासह धनलाभ होऊ शकतो, जाणून घ्या..
2025-05-04 12:58:54
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सूत्रांनी सांगितले की, भारत पाकिस्तानला पुन्हा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करणार आहे.
2025-05-02 13:41:26
मंदिराचे दरवाजे उघडताच, भारतीय लष्कराच्या बँडने भक्तीमय सुरांनी एक दिव्य वातावरण निर्माण केले, तर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. भक्तीमय वातारणात तीर्थयात्रेला सुरुवात झाली.
2025-05-02 13:22:06
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा लवकरच सुरू होईल. याबाबत मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे, यंदा व्हीआयपी दर्शनाला परवानगी दिलेली नाही. जाणून घेऊ, हा बदल का करण्यात आला आहे..
Jai Maharashtra News
2025-03-10 21:53:48
Darsh Amavasya 2025: धार्मिक शास्त्रांनुसार, अमावस्येला पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध विधी केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. यंदा माघ अमावस्या नेमकी कधी आहे, तारीख मुहूर्त-विधी जाणून घेऊ.
2025-02-26 21:40:25
जम्मू-काश्मीरमधून अत्यत धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजौरीतील सुंदरबनी भागात संशयित दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला.
2025-02-26 16:24:34
महाशिवरात्री हा दिवस महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. महाराष्ट्रात देखील काही ज्योतिर्लिंग आहेत जे आपण जाणून घेणार आहोत.
Ishwari Kuge
2025-02-25 21:03:49
मंदिराच्या उत्पन्नात भाविकांनी दिलेले दान आणि देणगी तसेच हेलिकॉप्टरने येणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्राधान्य दर्शन सुविधांचा समावेश आहे. ज्यासाठी समितीकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
2025-02-25 19:52:41
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता उखीमठ येथील श्री ओंकारेश्वर मंदिरात दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यासाठी धार्मिक विधी आयोजित केला जाईल.
2025-02-25 11:16:35
जर तुम्हालाही या शिवरात्रीला ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायचे असेल, तर त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
2025-02-24 13:57:37
दिन
घन्टा
मिनेट